आनंदाचे झाड: प्रेरणादायी संवाद
May 22 @ 5:30 pm - 9:30 pm

आनंदाचे झाड
स्वयं प्रस्तुत
आनंदाचा मार्ग सांगणारा एक अनोखा मल्टिमीडिया कार्यक्रम
निरुपणकार : डॉ. धनश्री लेले
📅 २२ मार्च, रविवार
⏰ संध्याकाळी ५.३० ते ६.३०
📍 डॉ. भानुबेन नानावटी कलालय सभागृह,
नंदनवन विद्यालय, गोरेगाव, मुंबई



