- This event has passed.
पंचमहाभूत स्थळ परिक्रमा
June 13 @ 5:30 pm - 9:00 pm

📅 दिनांक: १८ – २३ ऑगस्ट २०२६
📍 स्थळ: पंचमहाभूत मंदिरांची परिक्रमा
🙏 परिक्रमा: पंचमहाभूत स्थळ परिक्रमा
👤 मार्गदर्शक: श्री. प्रणव गोखले
समावेश:
• तज्ज्ञ मार्गदर्शन
• वातानुकूलित ३-स्टार हॉटेलमध्ये मुक्काम
• सर्व जेवण
• प्रत्येक स्थळी स्थानिक मार्गदर्शक
• सुरक्षित व आरामदायी प्रवास
📞 संपर्क: उज्ज्वला खांडेकर
📱 ९३५२६ ९४४०९ / ९१५६४३६९९६