- This event has passed.
The Raza Foundation आयोजित “आरंभ XXXV
May 26 @ 7:00 pm - 9:00 pm

या कार्यक्रमात:
📅 सोमवार, २५ मे २०२६
🕖 सायंकाळी ७:०० वाजता
India Habitat Centre
द थिएटर – अमलतास, गेट क्र. ३, नवी दिल्ली
☕ चहापान : सायंकाळी ६:४५ वाजता
कार्यक्रमाला उपस्थित राहून युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.